आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने रेशन दुकानातून पात्र शिधापत्रिका धारकांना केरोसिन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-03-28 12:46:38
शहरात वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी (Auto LPG) गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
2026-03-21 15:15:36
जिल्हात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा नसल्याचा दावा जरी जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात असला,तरी ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळण्यासाठी गॅस एजन्सी समोर रांगा लावाव्या लागत आहे.
2026-03-19 12:45:02